{
  "village_code": "273400110427430000",
  "village_name": "लिंगनुर कसबा नूल",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4123,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T23:57:49Z",
  "surveys": [
    "512/1/16"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026\nलिहुन घेणार : श्री महालक्ष्मी वुमेन्स को ऑप क्रेडीट सोसायटी लि, गडहिंग्लज\nलिहुन देणार : अनिकेत धोंडिबा चोथे , मयुरी धोंडिबा चोथे रा. लिंगनुर कसबा नूल गट नंबर/ सर्वे नंबर 512/1/16 यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 4219 दिनांक 11/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1250000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.3860 वर बोजा दाखल करणेबाबत मयुरी धोंडिबा चोथे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जितेंद्र मच्छिंद्र माने"
}
