{
  "village_code": "273400110427440000",
  "village_name": "करंबळी",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4440,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:52:47Z",
  "surveys": [
    "198/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहून घेणार : आय डी बी आय बँक शाखा बड्याचीवाडी , गडहिंगलज\nलिहून देणार : कलगोंडा आप्पा पाटील रा. करंबळी यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील बुक नं 1 चा पुरवणीभाग 2 च्या 2 कलमाच्या पान 334 ते 344 वर 33 नंबरी फाईल दिनांक 02/06/2025 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर 198/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक आय डी बी आय यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 22/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "साजीदा अल्लाबक्ष काझी"
}
