{
  "village_code": "273400110427460000",
  "village_name": "अत्याळ",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3213,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:50:32Z",
  "surveys": [
    "187",
    "189/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nमृत्युपत्राने – बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार सिताराम बंडू मळगेकर हे दि.25/08/2026 रोजी मयत झाले असून त्यांनी त्यांच्या नांवे दाखल असलेल्या जमिनीबाबत त्यांचे हयातीत दुय्यम निबंधक गडहिंग्लज यांचे कडे दस्त क्रमांक 296 दि.20/01/2026 रोजी मृत्यूपत्र लिहून ठेवले असून त्यांच्या नावे दाखल असलेली जमिन 1) गट क्रमांक 189/ब क्षेत्र 0.1100 हे आर, 2) गट क्रमांक 187 क्षेत्र 0.0100 हे.आर. जमीन मृत्यूपत्राने त्यांचा मुलगा हरी सिताराम मळगेकर यांना दिली आहे.सदर मृत्यूपत्राप्रमाणे जमिनीस नावे दाखल व्हावे म्हणून अर्जदार यांनी वर्दी अर्जा सोबत मृत्यूपत्राची प्रत जोडून दिलेने मृत्यूपत्राप्रमाणे ७/१२ पत्रकी नाव दाखल करणेस नोंद.",
  "talathi": "साधना विश्वजित कांबळे"
}
