{
  "village_code": "273400110427470000",
  "village_name": "बेळगुंदी",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2331,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:02:59Z",
  "surveys": [
    "31"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-10-2026\nलिहून देणार : दि.आजरा अर्बन को-ऑप.बँक लि.आजरा\nलिहून घेणार : आनंदा शंकर मगदुम\nयांनी सर्व्हे क्रमांक : 31 तपशिल : प्रमाणे आनंदा शंकर मगदुम यानी दि आजरा अर्बन को ऑप बँक लि आजरा शाखा गडहिंग्लज करीता राजाराम शामराव बागवे यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1978\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "साधना विश्वजित कांबळे"
}
