{
  "village_code": "273400110427480000",
  "village_name": "इंचनाळ",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3569,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:51:03Z",
  "surveys": [
    "664"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : यशवंतराव चव्हाण ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या. अत्याळ, ता. गडहिंग्लज जि. कोल्हापुर\nगहाणखत लिहुन देणार : दत्ताजीराव बाजीराव देसाई रा. इंचनाळ यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 5367-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 664 क्षेत्र 0.3400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्ताजीराव बाजीराव देसाई यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुषमा विजय सोळंके"
}
