{
  "village_code": "273400110427480000",
  "village_name": "इंचनाळ",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3570,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:51:03Z",
  "surveys": [
    "690/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : राजे विक्रमसिंह घाटगे को ऑपबँक लि.कागल शाखा गडहिंग्लज\nलिहून घेणार : शहाजी बंडु होडगे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 690/2 तपशिल : प्रमाणे शहाजी बंडु होडगे यानी राजेविक्रमसिंह घाटगे को-ऑॅप बँक लि.कागल ता कागल शाखा गडहिग्लज - यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2837\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / यांचेकडील तसेच सबरजिस्ट्रार गडहिंग्लज यांचेकडील दस्त क्र.3317 दि.22/06/2026 चे विमोचनपत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुषमा विजय सोळंके"
}
