{
  "village_code": "273400110427570000",
  "village_name": "दुंडगे",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3956,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वारस",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:59:17Z",
  "surveys": [
    "826",
    "839",
    "90"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :26/10/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 30-09-2026श्री./श्रीमती राजश्री जयप्रकाश कलकुटकी यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 826, 839, 90 वरील खातेदार कै. जयप्रकाश नारायण कलकुटगी हे/ह्या दिनांक 31/03/2024 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे #\n1) राजश्री जयप्रकाश कलकुटकी , नाते : विधवा(पत्नी), वय :58, वारसदाराची स्थिती :हयात\n2) महेंद्र जयप्रकाश कलकुटकी , नाते : मुलगा, वय :42, वारसदाराची स्थिती :हयात\n3) प्रियांका नारायण कलकुटकी , नाते : मुलगी, वय :34, वारसदाराची स्थिती :हयात\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 657 प्रमाणे नावे दाखल केली असे. मा. उपविभागीय अधिकारी सो, गडहिंग्लज यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/अपील/एसआर/47/2025 दि -13/04/2026 रोजीचा आदेश\n1) निकालपत्रातील न्यायनिर्णयीत निष्कर्षानुसार अपिलार्थी यांचा दावा अपील नामंजूर करणेत येवून निकाली काढणेत आला आहे.\n2) या आदेशाने मंडळ अधिकारी भाग दुंडगे यांनी क्र.मं.अ/तक्रार/एसआर/44/2024, दि.03/02/2025 रोजीचा आदेशाने फेरफार पत्रक क्र.3722 ची नोंद नामंजूर केलेबाबत निर्णय कायम करणेत येत आहे.\n3) या आदेशाने वारसा बाबत पुराव्यानिशी खात्री करून नव्याने वारस फेरफार नोंदवण्यात यावा व त्यानुसार ७/१२ पत्रकी नियमोचीत कार्यवाही करावी.\n4) या निर्णयाची लेखी समज सर्व संबधित अपिलार्थी , प्रतिवादी, तहसीलदार, मंडळ अधिकारी यांना देणेत यावी.\n5) सदरची अंमलबजावणी अपील कालावधी नंतर करणेत यावी.\n6) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.\nअसा आदेश झाल्याने नियामोचीत वारसनोंद दाखल केली.",
  "talathi": "न‍िश‍िगंधा सर्जेराव भारमल"
}
