{
  "village_code": "273400110427580000",
  "village_name": "जरळी",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5570,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:57:27Z",
  "surveys": [
    "452",
    "546",
    "547",
    "95",
    "96"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nकोर्टचे हुकुमवरून ;- बाजूला दाखल केलेल्या जमिनीची खातेदार १) विरपाक्ष मलाप्पा चौगुले वगैरे यांनी आपली मालकीची जमीन मौजे जरळी येथील गट क्र ४५२,५४६,५४७,९५,९६ आपसात वाटणी होणे कमी मा, मे सिव्हील जज्ज ज्यनियर डिव्हीजन गडहिंग्लज कनिष्ठा स्तर यांचा कडे अर्ज केले वरून त्यांचा कडील आदेश दावा डी/०८/०८/२०२३ आदेश रे,क,नंबर १७८/२०२३ निशाण ११/अ दि/०९/०९/२०२३ रोजी खालील प्रमाणे आदेश दिले १) विरपाक्ष मलाप्पा चौगुले यांचा हिस्स, गट क्र ४५२ क्षेत्र ०.१२, गट क्र ५४६ क्षेत्र ०.२३६१, गट क्र ५४७ क्षेत्र ०.२०३३ २) सोमाप्पा मलाप्पा चौगुले यांचा हिस्स गट क्र४५२ क्षेत्र ०.१२ , गट क्र ५४६ क्षेत्र ०.१२६१ गट क्र ५४७ क्षेत्र ०.२०३३ ३) वैभव बसाप्पा चौगुले ,विद्या प्रदिप पाटील,वैशाली बसवराज गिरगांवे, लक्ष्मी बसाप्पा चौगुले यांचा हिस्स गट क्र ४५२ क्षेत्र ०.१२, गट क्र ५४७ क्षेत्र ०.३२८४ ४) विरपाक्ष मलाप्पा चौगुले, सोमाप्पा मलाप्पा चौगुले, वैभव बसाप्पा चौगुले ,विद्या प्रदिप पाटील,वैशाली बसवराज गिरगांवे, लक्ष्मी बसाप्पा चौगुले यांचा सामाईकत गट क्र ९५ क्षेत्र ०.०९, गट क्र ९६ क्षेत्र ०.०८ आर त्यांनी दिलेल्या वर्दी अर्ज व कोर्टचा आदेशवरून नोंद करून ता म",
  "talathi": "एन.बि.विरुपाक्ष"
}
