{
  "village_code": "273400110427580000",
  "village_name": "जरळी",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5576,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T13:55:19Z",
  "surveys": [
    "335",
    "337"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मा. प्रेसिडेंटसो श्री उमा महेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित जरळी ता. गडहिंग्लज\nगहाणखत लिहुन देणार : दयानंद चंद्रया स्वामी ,सिद्धया चंद्रया स्वामी रा. जरळी यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 5594-2026 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 335, 337 क्षेत्र 0.0925 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दयानंद चंद्रया स्वामी ,सिद्धया चंद्रया स्वामी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एन.बि.विरुपाक्ष"
}
