{
  "village_code": "273400110427600000",
  "village_name": "निलजी",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3387,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:00:23Z",
  "surveys": [
    "356"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहुन घेणार : दि फेडरल बँक गडहिंग्लज, गडहिंग्लज\nलिहुन देणार : बसापा भिमापा हुली , मारुती भिमापा हुली , सुरेश भिमापा हुली रा. निलजी गट नंबर/ सर्वे नंबर 356 यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 1521 /2024 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.22 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बसापा भिमापा हुली ,मारुती भिमापा हुली ,सुरेश भिमापा हुली , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 55-4902 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संकेत सुरेश जत्राटकर"
}
