{
  "village_code": "273400110427610000",
  "village_name": "मुत्नाळ",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3694,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:05:07Z",
  "surveys": [
    "584"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.आरटीएस/अपील/एसआर/१०२/२०२३\nआदेश दिनांक : 30/05/2025\nआदेशाने\nमौजे मुत्नाळ, ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर येथील रामा दुंडाप्पा घस्ती अंदाजे वय 80 वर्षे हे दि.20/05/2020 रोजी मयत झालेने त्यांचे नांवे असलेले मौजे मोजे मुत्नाळ, ता. गडहिंग्लज येथील गट क्र. 172/4,28,651,656 व 584 या जमिनीच्या 7/12 पत्रकी फेरफार क्र. 2985 अन्वये प्रतिवादी वारस १) गोपाळ रामा घस्ती २) महादेव रामा घस्ती ३) राजू रामा घस्ती 4) बाळव्वा रामा घस्ती ५) कल्लवा महादेव पाटील 6) सुशव्वा लक्ष्मण पुजेरी यांची नांवे नोंद झालेली आहेत. सदर फेरफार क्र. 2984 मध्ये गट नं. 584 हा मौजे मुत्नाळ, ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर येथील रामा दुंडाप्पा घस्ती वय 30 वर्षे यांचा आहे. एकाच गावात एकाच नावाच्या साम्यता असलेल्या रामा दुंडाप्पा घस्ती या नावाच्या दोन व्यक्ती वेगवेगळया आहेत. त्यामुळे रामा दुंडाप्पा घस्ती वय 30 वर्षे यांनी फेरफार क्र. 2984 मध्ये गट नं. 584 मध्ये नमूद झालेला गट रद्द करणेसाठी व 7/12 पत्रकी नोंद झालेली प्रतिवादी १) गोपाळ रामा घस्ती २) महादेव रामा घस्ती ३) राजू रामा घस्ती 4) बाळव्वा रामा घस्ती ५) कल्लवा महादेव पाटील 6) सुशव्वा लक्ष्मण पुजेरी यांची नांवे कमी करणेसाठी अपिलार्थी रामा दुंडाप्पा घस्ती वय 30 वर्षे यांनी प्रस्तुतचा अपील दावा अर्ज विलंब माफीने दाखल मा.उपविभागीय अधिकारी सो गडहिंग्लज यांचेकडे केले असता आहे. मा. उपविभागीय अधिकारी सो यांनी अपिल दावा अर्ज मंजूर करून रामा दुंडाप्पा घस्ती या एकाच नावाचे दोन व्यक्ती असून त्यानुसार दावेतील जमीन स्वतत्र मालकी वहिवाट आहेत. त्यानुसार मयत रामा दुंडाप्पा घस्ती यांचे नांवे मौजे मौजे मुत्नाळ, ता. गडहिंग्लज येथील गट क्र. 172/4,28,651,656 या जमिनी नोंद होत्या व ते मालक होते. याच गटांच्या 7/12 पत्रकी फेरफार क्र. 2985 अन्वये प्रतिवादी यांची नांवे वारसाने नोंद होणे कायदेशीररित्या योग्य होते. मात्र तसे झालेले दिसून येत नाही. तरी चौकशी अंती गट नं. 584 ही जमीन मयत रामा दुंडाप्पा घस्ती यांचे नांवे नोंद नव्हती. त्यामुळे गट नं.584 चे 7/12 पत्रकी फेरफार क्र. 2985 अन्वये प्रतिवादी यांची नोंद झालेली नावे कमी करणे मा. उपविभागीय अधिकारी सो. यांचेकडील आदेश क्रमांक क्र.आरटीएस/अपील/एसआर/१०२/२०२३ दि ३०/०५/२०२५ रोजीच्या आदेशाने फेरफार क्र २९८५ ची नोंद रद्द करून पुरवत रामा दुंडाप्पा घस्ती क्षेत्र 0.04.00 नावाची ७/१२ पत्रकी नोंद ता.म.",
  "talathi": "संकेत सुरेश जत्राटकर"
}
