{
  "village_code": "273400110427620000",
  "village_name": "हिटणी",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5841,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T00:00:55Z",
  "surveys": [
    "102",
    "306"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री. राजीव नागरी सह. पत संस्था मर्या, हिटणी ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर.\nगहाणखत लिहुन देणार : बसवराज नागाप्पा शेणवी ,महादेवी नागाप्पा शेणवी ,शिवराज नागाप्पा शेणवी रा. हिटणी यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 5415-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 102, 306 क्षेत्र 0.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बसवराज नागाप्पा शेणवी ,महादेवी नागाप्पा शेणवी ,शिवराज नागाप्पा शेणवी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उदय पापा कांबळे"
}
