{
  "village_code": "273400110427630000",
  "village_name": "नांगनुर",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3405,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:39:58Z",
  "surveys": [
    "324",
    "325",
    "658"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मा. शाखाधीकारीसो आय.डी.बी.आय. बँक लिमिटेड शाखा हलकर्णी ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : राघवेंद्र सुबराव मोकाशी रा. नांगनुर यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 5536-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 324, 325, 658 क्षेत्र 0.1950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राघवेंद्र सुबराव मोकाशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 12000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन नामदेव बिराजदार"
}
