{
  "village_code": "273400110427670000",
  "village_name": "कसबा नुल",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 7692,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:53:18Z",
  "surveys": [
    "68/3",
    "68/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज\nआदेशाने बाजूस दाखल केले जमिनीचे गट नं. 68/3 व 68 /7 बाबत 7/12 चे इतर हक्कात कु.का.क.43 चे अटीस पात्र असा शेरा नमूद आहे. गट नं.68/3 व 68/7 चे मूळ मालक श्री अमृतराव बाळकृष्ण देसाई व कुळ श्री महादेव गोविंदराव जाधव यांना 32 ओ प्रमाणपत्राअन्वये खरेदी मिळालेली आहे. सदर खरेदी कायदेशीर केलेबाबत काम चालून पारित झालेने हुकुमनामा झालेने गाव दप्तरी फे.क्र.1824 दि. 22/05/1987 ने इतर हक्कात कु.का.क.43 प्रमाणे शेरा नमूद झाला आहे तसेच कसबा नूल येथील गट नं. 68/3 व 68/7 चे मूळ मालक अमृतराव बाळकृष्ण देसाई व कु.म.वा. शंकर महादेव जाधव वै.5 यांना प्रस्तुत जमीन कु.का.क. 32 ओ प्रमाणपत्राआधारे खरेदी मिळालेली आहे सदर खरेदी कायदेशीर केलेबाबत काम चालून पारित झाले हुकुमनामेप्रमाणे गाव दप्तरी फे.क्र. 1824दि. 22/05/1987 ने इतर हक्कात कु.का.क.43 प्रमाणे शेरा नोंद झाला आहे. शासन परिपत्रकातील क्र. 5, 6 व 7 नुसार जमिनीच्या खरेदी विक्रीच्या दिनांकापासून कलम 32 एम. अन्वये प्राप्त प्रमाणपत्र रीतसर नोंदवल्याचे दिनांकापासून 10 वर्षाच्या विहित कालावधी पूर्ण केला आहे शासन परिपत्रकानुसार अर्जदार याने जमिनीची नजराना रक्कम रु. 100 ग्रास प्रणालीतील चलन नं. MH006724514202627M दि. 20/07/2026 ने शासकीय कोषागरात जमा केले असल्याने वरील गट नं चे 1) गट नं 68/3 क्षेत्र 0.14 आर, आकार 0.07 पैसे 2) गट नं 68/7 क्षेत्र 0.18.20 आर , आकार 2 रु.06 पैसे जमिनीच्या 7/12 च्या इतर हक्कातील कु.का.क.43 चा शेरा कमी करून व जमिनीचा भूधारणा प्रकार भोगवटदार वर्ग 2 कायम ठेवून नोंद करणेबाबत मा. तहसिलदारसो, गडहिंग्लज यांचेकडील क्र.कु.का.क.क.43/ एसआर/ 22/2026 दि. 31/07/2026 चा आदेश आलेने आदेशप्रमाणे नोंद ता.म.",
  "talathi": "सुभाष भिमाप्पा राऊत"
}
