{
  "village_code": "273400110427670000",
  "village_name": "कसबा नुल",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 7702,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:36:15Z",
  "surveys": [
    "990"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : प्रेसिडेंटसो, श्री लक्ष्मी ग्रामिण बिगरशेती सह पत संस्था मर्या, क नुल, ता. गडहिंग्लज\nगहाणखत लिहुन देणार : विलास सदाशिव कदम ,सुभाष सदाशिव कदम रा. कसबा नुल यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 5542-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 990 क्षेत्र 1.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास सदाशिव कदम ,सुभाष सदाशिव कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुभाष भिमाप्पा राऊत"
}
