{
  "village_code": "273400110427670000",
  "village_name": "कसबा नुल",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 7704,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने नावात दुरुस्ती",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:36:15Z",
  "surveys": [
    "573",
    "574",
    "575",
    "633",
    "884"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार दीपिका रमेश जाधव असून त्यांचे नावे गावी गट नं. 884, 573, 574, 575, 633 असुन त्याचा खाता नं. 509 व 1616 आहे 1) दीपिका रमेश जाधव 2) यश रमेश जाधव यांची नावे वारसा फेरफार क्र. 6444 दि. 29/11/2021 ने झालेले आहेत तथापि नं. 2) यश रमेश जाधव हे अज्ञान असल्याने अपाक शेरा दाखल होणे गरजेचे होते तथापि ते दाखल न झालेने दीपिका रमेश जाधव यांनी मा. तहसिलदारसो, गडहिंग्लज यांचेकडे दि. 25/8/2026 रोजी 7/12 पत्रकी यश रमेश जाधव अपाक आई दीपिका असे नाव वरील गट नं. ला दाखल होवून मिळावा म्हणून अर्ज सादर केला होता सदर अर्जास अनुसरून मा. तहसिलदारसो, गडहिंग्लज यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/1539/2026 दि. 2/11/2026 चे पत्र आलेवरून यश रमेश जाधव अ.पा.क आई दीपिका रमेश जाधव असे वरील 7/12 च्या कब्जेदार सदरी दुरुस्त करून नोंद ता.म.",
  "talathi": "सुभाष भिमाप्पा राऊत"
}
