{
  "village_code": "273400110427680000",
  "village_name": "मुगळी",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4275,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:04:57Z",
  "gone_at": "2026-11-01T23:57:13Z",
  "surveys": [
    "283"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 15-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 08-10-2026\nलिहुन घेणार : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँक कोल्हापूर दि. ५/१०/२०२६ ठराव नं ३, शिव पार्वती विकास सेवा संस्था मर्या. कसबा नुल, ता गड.\nलिहुन देणार : नंदा नानासो पाटील रा. मुगळी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 283 क्षेत्र 0.4300 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहिणी संतोष आंगठेकर"
}
