{
  "village_code": "273400110427700000",
  "village_name": "चन्नेकुप्पी",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3272,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:03:17Z",
  "surveys": [
    "4",
    "544"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026\nलिहुन घेणार : श्री दत्त सेवा सोसायटी, चन्नेकुप्पी\nलिहुन देणार : काशीनाथ कलापा माने रा. चन्नेकुप्पी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 4,544 क्षेत्र 3.2460 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रुपाली बाळासाहेब सडोलीकर"
}
