{
  "village_code": "273400110427730000",
  "village_name": "बसर्गे बुद्रुक",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5655,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:01:37Z",
  "surveys": [
    "1134"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आरटीएस/कावि/2033/2026\nआदेश दिनांक : 09/01/2026\nबाजूस दाखल गट क्र. 1134 वर मा. तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी गडहिंग्लज यांजकडील पत्र क्र.आरटीएस/कावि/2033/2026 दि. 09/01/2026 व महादेव संतु कांबळे विशेष वसुली अधिकारी श्री लक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या; बसर्गे बु. ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर यांच्या नियम १०७ (१०) जा.क.एसआरओ/38/69/2025-26 दि.18/08/2025 अन्वये आदेश यानुसार कर्जदार श्री. लता मनोहर चौगुले रा. बसर्गे बु. यांचेवर रक्कम रु. 2,70,604/(दोन लाख सत्तर हजार सहाशे चार रु.) बोजा नोंद व सदरची मिळकत विक्री, हस्तांतरण करणेस अगर कोणत्याही मार्गाने तबदील करणेस मनाई केली असे. श्री. लता मनोहर चौगुले यांचेवर विशेष वसूली अधिकारी श्री लक्ष्मी बिगरशेती सह पतसंस्था मर्या; बसर्गे बु. ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर यांचा र.रु 2,70,604/-रकमेचा बोजा व जमीन हस्तांतरण करण्यास मनाई.",
  "talathi": "अश्विनी युवराज भोसले"
}
