{
  "village_code": "273400110427730000",
  "village_name": "बसर्गे बुद्रुक",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5660,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:01:37Z",
  "surveys": [
    "460"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-09-2026\nलिहून देणार रिकन्वेन्स पत्र श्री. वसंतराव चौगुले नागरी सह. पत संस्था मर्यादित शाखा हलकर्णी\nलिहून घेणार रिकन्वेन्स पत्र प्रकाश दुंडाप्पा तोदली यांनी रजिस्टर दस्त अ.नं. 3446 दि.02/11/2016 नुसार फेरफार क्र.4449 ने घेतलेले रक्कम रु. 300000/- (तीन लाख रुपये) कर्ज सह दुय्यम निबंधक गडहिंग्लज यांचेकडील विमोचनपत्र दस्त नं. 3011/2026 दि. 09/06/2026 नुसार पूर्ण परतफेड केले असून अर्जदार यांनी विमोचनपत्र दस्ताची झेरॉक्स प्रत दिलेने इतर हक्कातील मुदत खरेदी चा शेरा तसेच इतर हक्कातील श्री वसंतराव चौगुले नागरी सह. पत संस्था मर्या कोल्हापूर यांचा 376451/-थकविलेने जप्ती हुकुमाने तबदील करणेस, त्यावर बोजा करणेस अगर हस्तांतर करणेस मनाई चा शेरा कमी करून नोंद केली असे. ता.म.",
  "talathi": "अश्विनी युवराज भोसले"
}
