{
  "village_code": "273400110427730000",
  "village_name": "बसर्गे बुद्रुक",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5661,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T23:55:31Z",
  "surveys": [
    "468"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24-09-2026\nलिहून देणार विमोचनपत्र आय.डी.बी.आय बँक शाखा हलकर्णी ता.गडहिंग्लज\nलिहून घेणार विमोचनपत्र धोंडीबा सुबराव पाटोळे यांनी रजिस्टर दस्त अ.नं. 311 दि. 31/01/2019 नुसार फेरफार क्र. 4448 ने घेतलेले रक्कम रु. 2100000/- (एकवीस लाख रुपये) कर्ज सह दुय्यम निबंधक गडहिंग्लज यांचेकडील विमोचनपत्र दस्त नं. 4838/2026 दि. 17/09/2026 नुसार पूर्ण परतफेड केले असून कर्जदार धोंडीबा सुबराव पाटोळे यांचा मुलगा अर्जदार तात्यासाहेब धोंडीबा पाटोळे यांनी विमोचनपत्र दस्ताची झेरॉक्स प्रत दिलेने इतर हक्कातील मुदत खरेदी चा शेरा कमी करून नोंद केली असे. ता.म.",
  "talathi": "अश्विनी युवराज भोसले"
}
