{
  "village_code": "273400110427770000",
  "village_name": "बसर्गे खुर्द",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1329,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:01:26Z",
  "surveys": [
    "197",
    "207",
    "210",
    "212"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 11/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nलिहुन घेणार : आई डी बी आई लि शाखा हलकर्णी , हलकर्णी\nलिहुन देणार : लक्ष्मीबाई शिवराम कागिनकर रा. बसर्गे खुर्द गट नंबर/ सर्वे नंबर 197, 210\nलिहुन घेणार : आई डी बी आई लि शाखा हलकर्णी , हलकर्णी\nलिहुन देणार : केदारी अशोक कागीनकर रा. बसर्गे खुर्द गट नंबर/ सर्वे नंबर 207, 212 यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 193 दिनांक 13/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 985000/- कर्ज घेऊन क्षेत्र 3.78 वर बोजा दाखल करणेबाबत आई डी बी आई लि शाखा हलकर्णी यांचा पिक कर्ज श्री लक्ष्मीबाई शिवराम कागिनकर व केदारी अशोक कागीनकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिनांक 13/04/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 985000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "इरगोंडा दुंडाप्पा पाटील"
}
