{
  "village_code": "273400110427800000",
  "village_name": "चिंचेवाडी",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2098,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T23:51:28Z",
  "surveys": [
    "179"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.जमीन/कलम ४२-क/सनद/एसआर/०१/२०२६\nआदेश दिनांक : 04/02/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनी चे खातेदार मयुरी कुलदीप गोईलकर यांचे मालकीचे ०.०८ आर या जमिनीवर वाणिज्य या अकृषिक प्रयोजना साठी मा.तहसीलदारसो गडहिंग्लज यांचे कडील आदेश क्र.जमीन/कलम ४२-क/सनद/एसआर/०१/२०२६ दि.४.०२.२०२६ रोजी च्या आदेश प्राप्त झालेने इतर हक्कात “आदेशातील १ ते १० अटी व शर्तीस आधीन राहून वाणिज्य कारणाकरिता अकृषिक वापर” असा शेरा ठेऊन नोंद केली असे",
  "talathi": "रुपाली बाळासाहेब सडोलीकर"
}
