{
  "village_code": "273400110427810000",
  "village_name": "नौकूड",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1703,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:00:45Z",
  "surveys": [
    "141",
    "168"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक जमीन/वतन /वर्ग २ /एस आर /२२/२०२६\nआदेश दिनांक : 22/10/2026\nबाजूस दाखल गट क्रमांकास अर्जदार विवेकानंद नारायण नार्वेकर रा नौकुड यांचे अर्जानुसार गट नंबर १४१ पैकी मधील अर्जदार यांचे हिस्सेचे एकूण क्षेत्र ०.२९६० हे आर व गट नंबर 168 पैकी मधील क्षेत्र ०.२६७० हे आर हे सामानगड करी इनाम असून वर्ग २ मधून वर्ग १ करणेबाबत अर्जदार यांनी अर्ज केला होता व त्यानुसार अर्जदार यांनी बँकेत भरलेल्या डिफेन्स चलन क्रमांक ०००६७६९७७३२०२६२७ दिनांक १४ /१०/२०२६ नुसार मा तहसीलदार सो गडहिंग्लज यांचेकडील आदेश क्रमांक जमीन/वतन /वर्ग २ /एस आर /२२/२०२६ दिनांक २२/१०/२०२६ नुसार पूर्ण गट वर्ग १ होत नसलेने भूधाराना पद्धत वर्ग २ ठेवून आदेशातील १ ते ४ अटीस अधीन राहून ‘ विवेकानंद नारायण नार्वेकर यांचा हिश्याचे क्षेत्र मा तहसीलदार सो गडहिंग्लज यांचेकडील आदेश क्रमांक जमीन/वतन /वर्ग २ /एस आर /२२/२०२६ नुसार वर्ग १ केले ‘ इतर हक्कात असा शेरा ठेवून नोंद केली.",
  "talathi": "ओंकार अशोक नाईक"
}
