{
  "village_code": "273400110427890000",
  "village_name": "गुडलकोप",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1393,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:56:38Z",
  "surveys": [
    "92",
    "94"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20-10-2026\nआदेश्वरून ;- बाजूला दाखल केलेल्या जमिनीची खातेदार १) बाळू महादेव केसरकर रा गुडलकोप यांनी आपली मालकीची जमीन मौजे गुडलकोप गट क्र ९४,९२ मधील इतर हक्कातील बहिणीची नाव कब्जेदार सदरी घेणे कमी मा तहसीलदार सो गडहिंग्लज कडे अर्ज केलेवरून मा तहसीलदार सो गडहिंग्लज यांचा कडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९५६ हिंदू वारस कायदा सुधारण २००५ अनुसार आदेश क्र /आरटीएस/कवि/१०४३ /२६ दि/०६/०७/२०२६ वरून आदेश प्रमाणे नोंद करून ता म",
  "talathi": "मलगोंडा अपराई कळसगोंडा"
}
