{
  "village_code": "273400110427930000",
  "village_name": "हरळी बुद्रुक",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3654,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:08:29Z",
  "surveys": [
    "289",
    "319",
    "362",
    "403",
    "439",
    "613"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : वसुली अधिकारी\nआदेश क्रमांक : जा.क्र.41/26/ भरत/वसुली /२०२५-२६\nआदेश दिनांक : 18/09/2026\nबाजूस दाखल जमिनीचे खातेदार- संदीप नारायण पाटील यांनी अर्ज दिला की ,श्री भरत अर्बन को-ऑप बँक लि जयसिंगपूर यांचे कडील विशेष वसुली व विक्री अधिकारी व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये स्थावर मालमत्तेच्या जप्तीसंबधी यांचेकडील वसुली दाखला 1326/2023 दि .11/12/2023 रोजीचे जप्ती कर्जदार संदीप नारायण पाटील यांच्या नावे दाखल असले गट क्रमांक 289,319,362,403,439,613 कर्ज र रु 2,36,984.50/- चा बोजा दाखल केला होता संदीप नारायण पाटील यांनी वसुली अधिकारी ,श्री भरत अर्बन को-ऑप बँक लि जयसिंगपूर यांचेकडील जा.क्र.41/26/ भरत/वसुली /२०२५-२६ दिनांक 18/09/2026 रोजीचे स्थावर मिळकत जप्ती आदेश रद्द करणेची प्रत हजर केलेने संदीप नारायण पाटील यांचे नावे दाखल असले वरील मिळकतीचे ७/१२ पत्रकी इतर हक्कात श्री भरत अर्बन को-ऑप बँक लि जयसिंगपूर यांचा बोजा कमी करणेस नोंद केली असे.",
  "talathi": "नागोराव वसंतराव मोरे"
}
