{
  "village_code": "273400110427930000",
  "village_name": "हरळी बुद्रुक",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3655,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:08:29Z",
  "surveys": [
    "231"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आरटीएस/रस्ता मागणी/एसआर-०३/२०११\nआदेश दिनांक : 21/04/2011\nमौजे हरळी बुद्रुक येथील शेतजमीन गट नं.२३१ याबाबत तहसिलदारसो गडहिंग्लज यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/रस्ता मागणी/एसआर-०३/२०११ दिनांक २१/०४/२०११ ने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४३ अन्वये व रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकुम दिलेल्या शेत रस्त्यांची अधिकृतपणे ७/१२ च्या इतर हक्कामध्ये नोंद करणेबाबत महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग,शासन निर्णय क्रमांक.जमीन -२०२५ /प्र.क्र.४७/ज-१अ दिनांक २२/०५/२०२५ या शासन निर्णयाप्रमाणे ७/१२ पत्रकीचे इतर अधिकारात नोंद केली असे .",
  "talathi": "नागोराव वसंतराव मोरे"
}
