{
  "village_code": "273400110427930000",
  "village_name": "हरळी बुद्रुक",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3656,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:08:29Z",
  "surveys": [
    "159"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.कु.का.क.क.-43/एस.आर./03/2026\nआदेश दिनांक : 01/04/2026\nकुळ कायदा कलम-43 ची अट शिथिल करणे - बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार श्री श्रीकांत हरिदास बैरागी यांनी मौजे हरळी बुद्रुक ता. गडहिंग्लज येथील गट नं.१५९ क्षेत्र हे.आर.०.७२ आकार रु.पै.६.०० चे इतर हक्कातील कुळ कायदा कलम-43 ची अट शिथिल करणे कामी मा.तहसिलदारसो गडहिंग्लज यांचेकडे अर्ज केलेने मा. तहसिलदारसो गडहिंग्लज यांचेकडील आदेश क्र.कु.का.क.क.-43/एस.आर./03/2026 दि. ०१/०४/२०२६ चे आदेश आलेने सदर संपूर्ण क्षेत्रावरील कुळ कायदा कलम-43 ची अट शिथिल करणेत आहे . तथापि इतर हक्कातील पुनर्वसनासाठी राखीव तबदील करणेस बंदी असा शेरा असलेने मूळ भूधारणा प्रकार भोगवटादार वर्ग-२ कायम ठेऊन 7/12 पत्रकी आदेशाने नोंद केली असे. ता.म.",
  "talathi": "नागोराव वसंतराव मोरे"
}
