{
  "village_code": "273400110427950000",
  "village_name": "वैरागवाडी",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 808,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:10:41Z",
  "surveys": [
    "113",
    "31"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nखातेदार सिताराम बंडू पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गडहिंग्लज यांचेकडून दिनांक 21/11/2006 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 400000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गडहिंग्लज यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक BR/2026-27/016 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नागोराव वसंतराव मोरे"
}
