{
  "village_code": "273400110427970000",
  "village_name": "हसूर - सासगिरी",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1089,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:09:19Z",
  "surveys": [
    "289",
    "463",
    "464",
    "466"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र/आरटीएस/कावि/1085/2026\nआदेश दिनांक : 06/10/2026 मौजे हसुरसासगिरी येथील गट नंबर 289,463,464,466 या मिळकतीचे खातेदार गणपती लिंबाजी जाधव हे मयत झाले नंतर वारस नोंद करण्या करिता गाव दप्तरी फेरफार क्रमांक 243 दिनांक 26/05/1993 नोंद करणेत आली होती सदरच्या फेरफारमध्ये वारस मुले 1) प्रकाश गणपती जाधव 2) आप्पासो गणपती जाधव , 3)चंद्रकांत गणपती जाधव ,4) छाया बाबुराव देसाई 5)नंदा सदाशिव देसाई 6)शोभा गणपती जाधव 7)शांताबाई गणपती जाधव असे वारस नमूद करणेत आले आहेत सदरच्या वारसा पैकी मुलांचे नावे कब्जेदार सदरी नमूद करून छाया बाबुराव देसाई ,नंदा सदाशिव देसाई ,शोभा गणपती जाधव ,शांताबाई गणपती जाधव यांचे नाव इतर हक्कात नोंद केल्याचे दिसून येत आहे त्या प्रमाणे हिंदू वारसा अधिनियम 1956 सुधारणा सन 2005 मध्ये मुलीला वडिलांचे मिळकतीमध्ये समान हक्क प्राप्त होतील अशी तरतूद करणेत आलेले आहे सदरची सुधारणा विचारात घेऊन मूळ खातेदार मयत झालेनंतर इतर अधिकारात असलेले छाया बाबुराव देसाई ,नंदा सदाशिव देसाई ,शोभा गणपती जाधव ,शांताबाई गणपती जाधव यांचे नाव गट नंबर 289,463,464,466 चे कब्जेदार सदरी सामाईक नमूद करण्यास मा तहसिलदार कार्यालय कडील क्र/आरटीएस/कावि/1085 दिनांक 06/10/2026 स्कॅन नंबर 770380 कडील आदेश प्राप्त झालेने कब्जेदार सदरी प्रकाश गणपती जाधव , आप्पासो गणपती जाधव , चंद्रकांत गणपती जाधव ,छाया बाबुराव देसाई ,नंदा सदाशिव देसाई , शोभा गणपती जाधव , शांताबाई गणपती जाधव यांना कब्जेदार सदरी सामाईकात नमूद करून नोंद करण्यात आले ता.म.",
  "talathi": "शाजमीन कदीर शेख"
}
