{
  "village_code": "273400110428030000",
  "village_name": "जांभूळवाडी",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1163,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T23:51:52Z",
  "surveys": [
    "524",
    "525",
    "542",
    "614",
    "659",
    "735"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : वसुली व विक्री अधिकारी जा.क्र. ११३/२०२६ दि.०१/०७/२०२६ चे पत्र\nआदेश क्रमांक : 111\nआदेश दिनांक : 06/01/2021\nमे. वसुली व विक्री अधिकारी, छत्रपती संभाजी महाराज सह.पत.मर्या पिंपोडे बु || यांचेकडील जप्ती आदेश क्र.११३/२०२६ दिनांक ०१/०७/२०२६ प्रमाणे सदर संस्थेचे/बँकेचे थकबाकीदार संदीप शंकर सावंत यांचेकडून थकबाकी र.रु १,५४,८२१/- च्या वसुलीपोटी त्यांचे नावे असलेले ग.नं ५२४,५२५,५४२,६१४,६५९,७३५ या ७/१२ चे इतर हक्कात कोणत्याही खाजगी हस्तांतरण किंवा स्वाधीन करणे किंवा तिच्यावर निर्माण केलेला कोणताही भार किंवा बोजा दाखल करणेस मनाई करणेत येत आहे.असा शेरा ठेऊन नोंद ता.म.",
  "talathi": "अनुराधा मदन हावळ"
}
