{
  "village_code": "273400110428050000",
  "village_name": "महागांव",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 7481,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:03:45Z",
  "surveys": [
    "273/ब",
    "274/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-10-2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : जा.क्र. एसआरओ/ गडहिंग्लज/वसुली/बाराख/भाकृआ/४४/२०२६\nआदेश दिनांक : ०३/०२/२०२६\nबाजूस दाखल केले जप्ती आदेश जा.क्र. एसआरओ/ गडहिंग्लज/वसुली/बाराख/भाकृआ/४४/२०२६ विशेष वसुली व विक्री अधिकारी गडहिंग्लज तालुका सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई शाखा नेसरी यांचेकडील ०३/०२/२०२६ चे पत्र व वसुली अर्ज .क्र. ११/२०२३ कलम/१०१/२०२३-२४ दि.२४/०८/२०२३ प्रमाणे भाऊसाहेब कृष्णा आवळेकर यांचे विरुध्द वसुली प्रमाणपत्र क्र. ११ दि. १२/०१/२०२४ मिळवले असुन दि. १९/०१/२०२४ अखेर त्यांचेकडून र.रु. ३,५७,०५४/- एवढी रक्कम जमीन महसूल थकबाकी वसूल करावयाची असलेने भाऊसाहेब कृष्णा आवळेकर यांचे ७/१२ पत्रकी इतर अधिकारात जप्ती बोजा नोंद ता.म.",
  "talathi": "जयश्री रमेश चव्हाण"
}
