{
  "village_code": "273400110428050000",
  "village_name": "महागांव",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 7489,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:03:45Z",
  "surveys": [
    "1105",
    "1341",
    "1361",
    "1367"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार महादेव जोतिबा सुरंगे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव महादेव जोती सुरंगे ऐवजी महादेव जोतिबा सुरंगे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार गडहिंग्लज यांच्याकडील आदेश क्रमांक क्रआरटीएस /कवि /.432 /२०२६ दि. 05/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 20/11/2025 मधील नोंदणी क्र.पी- p 2585945 अन्वये महादेव जोती सुरंगे ऐवजी महादेव जोतिबा सुरंगे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "जयश्री रमेश चव्हाण"
}
