{
  "village_code": "273400110428050000",
  "village_name": "महागांव",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 7490,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T23:56:28Z",
  "surveys": [
    "1356"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.आरटीएस/कलम८५/एसआर-०७/२०२६\nआदेश दिनांक : 17/09/2026\nबाजूस दाखल खातेदार श्रीमती मुक्ताबाई गणू सुरंगे व संजय बाळकू रेडेकर राहणार महागाव तालुका गडहिंग्लज यांनी उक्त त्यांचे वडीलोपार्जित/ स्वकष्टार्जित/ सहमालकीचे जमिनीचे वाटणी करून मिळणेबाबत मा. तहसिलदार सो गडहिंग्लज यांचेकडे अर्ज केला असता. त्यानुसार मा.तहसीलदार सो गडहिंग्लज, यांचेकडील आदेश क्र. क्र.आरटीएस/कलम८५/एसआर-०७/२०२६ दि १७/०९/२०२६ ने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये असलेल्या अधिकारास अनुसरून खालीलप्रमाणे अटी व शर्तीस अधीन राहून जमिनीचे वाटप करीत आदेश पारित केले आहे.\nअ.नं. गाव गट नंबर वाटप करावयाचे एकुण क्षेत्र हे.आर. वाटप प्रमाणे ७/१२ पत्रकी कब्जेदार सदरी दाखल करावयांचे क्षेत्र हे.आर. वाटप प्रमाणे ७/१२ पत्रकी कब्जेदार सदरी दाखल करावयांचे खातेदारांचे नाव\n१ महागाव १३५६ ०.७९०० ०.३९५० मुक्ताबाई गणू सुरंगे\n०.३९५० संजय बाळकू रेडेकर\nवरील प्रमणे आदेश प्राप्त झालेने ७/१२ पत्रकी नोंद ता.म.",
  "talathi": "जयश्री रमेश चव्हाण"
}
