{
  "village_code": "273400110428050000",
  "village_name": "महागांव",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 7493,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T23:56:28Z",
  "surveys": [
    "1001",
    "1156",
    "1165",
    "1167",
    "917",
    "981",
    "982"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.आरटीएस/कावी/२२६०/२०२५\nआदेश दिनांक : 15/01/2026\nआदेशाने- बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार श्री सुभाष मारुती चौगुले यांनी आपल्या नावे असलेल्या ७/१२ पत्रकी इतर अधिकार मध्ये असलेल्या १) शारुबाई गोविंद सरनोबत २) शिवुबाई तुकाराम फडके ३) शांताबाई यशवंत कळेकर ४) सुभाष मारुती चौगुले ५) महादेव मारुती चौगुले यांची नावे मालक सदरी नोंद होऊन मिळणे बाबत अर्ज केले असता मा. तहसिलदार सो गडहिंग्लज यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावी/२२६०/२०२५ दि. १५/०१/२०२६ ने आदेश प्राप्त झालेने इतर अधिकारातील नावे मालक सदरी नोंद घेऊन इतर अधिकारातील नावांची नोंद कमी कमी करून नोंद ता.म.",
  "talathi": "जयश्री रमेश चव्हाण"
}
