{
  "village_code": "273400110428060000",
  "village_name": "उंबरवाडी",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2586,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:51:24Z",
  "surveys": [
    "3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-10-2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : जा.क्र. कर्जवसुली/१०१/१५६/जप्ती/श्री शिवाजी बँक/सन २०२६\nआदेश दिनांक : २१/०९/२०२६\nबाजूस दाखल केले जप्ती आदेश जा.क्र. कर्जवसुली/१०१/१५६/जप्ती/श्री शिवाजी बँक/सन २०२६ विशेष वसुली व विक्री अधिकारी श्री शिवाजी बँक लि.गडहिंग्लज यांचेकडील २१/०९/२०२६ चे पत्र व वसुली दाखला जा.क्र. कक्ष-१५/वसुली/काक-१५६/५/२०२६ दि.२३/०७/२०२६ प्रमाणे आप्पासो दुंडाप्पा कांबळे यांचे विरुध्द वसुली दाखला अर्ज क्र.१०१/२४१/०१ दि. २०/०२/२००२ मिळवले असुन त्यांचेकडून र.रु. ३२,३८७/- एवढी रक्कम जमीन महसूल थकबाकी वसूल करावयाची असलेने आप्पासो दुंडाप्पा कांबळे यांचे ७/१२ पत्रकी इतर अधिकारात जप्ती बोजा नोंद ता.म.",
  "talathi": "जयश्री रमेश चव्हाण"
}
