{
  "village_code": "273400110428060000",
  "village_name": "उंबरवाडी",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2588,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T23:48:16Z",
  "surveys": [
    "364"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक./आरटीएस/कावी/७४४/२०२६\nआदेश दिनांक : 07/10/2026\nमौजे उंबरवाडी ता गडहिंग्लज येथील गट क्रमांक ३६४ चे इतर अधिकारत नमूद वर्षाचे नावे मालक सदरी नोंद होणेबाबत खातेदार श्री दशरथ शंकर जाधव रा. उंबरवाडी यांनी मा. तहसीदार सो गडहिंग्लज यांचेकडे अर्ज केले असता मा. तहसीलदार सो गडहिंग्लज यांनी हिंदू वारसा कायदा 1956 मधील सन 2005 ची सुधारणा विचारात् घेऊन मुळ खातेदार मयत झालेनंतर गांव दप्तरी प्रमाणीत झालेल्या फेरफार क्रमांक 356 दिनांक 1/1/89 मध्ये नमूद असलेली मुलगी - 1) शेवंता कृष्णा भुईंगडे पत्नी – गंगूबाई शंकर जाधव यांचे नाव मौजे उंबरवाडी, ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर येथील गट नंबर 364 चे कब्जेदार सदरी सामाईकात नमुद करणेस मंजूरी देऊन आदेश क्र क्रमांक./आरटीएस/कावी/७४४/२०२६ दिनाक ०७/10/२०२६ रोजी पारित केलेने ७/१२ पत्रकी नोंद ता.म.",
  "talathi": "जयश्री रमेश चव्हाण"
}
