{
  "village_code": "273400110428060000",
  "village_name": "उंबरवाडी",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2589,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T23:48:16Z",
  "surveys": [
    "407"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : जावक क्र. विवअ/मसइ/14/२०२६-२७/१२१\nआदेश दिनांक : 13/10/2026\nधनको शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबई या संस्थेचे लवादी थकबाकीदार श्री. रामचंद्र संतु चिमणे यांचेविरूध्द मा. न्यायालयाकडून मिळालेल्या वसुलीच्या आदेशानुसार त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे श्री. रामचंद्र संतु चिमणे यांच्या मौजे उंबरवाडी ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापुर येथील गट क्र. 407 (1140) या स्थावर मिळकतीवर दिनांक 31/12/2025 रोजीच्या फेरफार क्र. 2547 नुसार रक्कम रूपये 11.07.425/- या रक्कमेचा वरील संदर्भाचे जप्ती आदेश बजावणी करण्यात आले होते. लवादी थकबाकीदार श्री. जोशी सुरेशकुमार बाबुलाल यांनी दि 19/05/2026 रोजी संपुर्ण रक्कम भरणा करून त्यांचे कर्ज खाते बंद केलेले आहे. सबब, श्री. रामचंद्र संतु चिमणे यांच्या मौजे उंबरवाडी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापुर येथील उक्त मिळकतीवर वरील संदर्भाचे नोंद करण्यात आलेले जप्ती आदेश रद्द / कमी करावेत. होणेबाबत मा.विशेष वसुली अधिकारी महा.सह.संस्था अधिनियम १९६० कलम १५६ व त्याखालील नियम 107 च्या प्राप्त अधिकारातर्गत याचेकडील पत्र क्रमांक जावक क्र. विवअ/मसइ/14/२०२६-२७/१२१ दि. १३/10/२०२६ ने जप्ती आदेश नोंद कमी करून नोंद ता.म.",
  "talathi": "जयश्री रमेश चव्हाण"
}
