{
  "village_code": "273400110428080000",
  "village_name": "बटकणंगले",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3546,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T13:57:31Z",
  "surveys": [
    "168",
    "178/1",
    "178/5",
    "22",
    "325",
    "33",
    "339",
    "347",
    "348",
    "359",
    "371",
    "372",
    "409",
    "72",
    "79",
    "80"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार गडहिंग्लज\nआदेश क्रमांक : क्रमांक एमएजी/बिपिडी/ एस आर/04/2010\nआदेश दिनांक : 18/01/2026\nआदेशाने व कब्जेपट्टी-पंचनामा वरून नोंद - मा.सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर गडहिंग्लज यांचे न्यायालयाकडील रे.क.नं. 130/1991 नि.95/अ नुसार निकाल दिनांक 10/07/2017 फायनल डी.नं./03/97 दिनांक 10/07/1997 रोजीच्या आदेशाने बाजूस दाखल केले गट क्रमांक- 72,178/1,347,339,79,371,359,372,80,33,178/5,168,22,325,409,340,348, या दावा जमिनीचे सरस-निरसमानाने वाटप करून त्याचा प्रत्यक्ष कब्जा दाव्यातील वादी व प्रतिवादी यांना देणेचा हुकूमनामा झालेने,सदरचे प्रकरण मा.जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचेकडील क्र.कार्यासन -८/आरटीएस/आरआर/1105/2007 दिनांक 24/09/2007 रोजीचे पत्रालगत मा.तहसीलदार गडहिंग्लज यांचे प्राप्त झाले व त्यानुसार मे. उपअधीक्षक भूमिअभिलेख गडहिंग्लज यांनी दाव्यातील जमिनीचे सरस-निरसमानाने वाटप तक्ता तयार करून तो त्यांनी जा.क्र.986 दिनांक 16/07/2025 रोजीचे पत्रालगत मा. तहसीलदार गडहिंग्लज यांचेकडे मंजुरीसाठी पाठविणेत आला. मे. उपअधीक्षक भूमिअभिलेख गडहिंग्लज यांनी दाव्यातील जमिनीचे सुचविले वाटप तक्तास मा. तहसीलदार गडहिंग्लज यांचेकडील क्रमांक एमएजी/बिपिडी/ एस आर/04/2010 दिनांक 26/12/2025 व क्रमांक एमएजी/बिपिडी/ एस आर/04/2010 दिनांक 18/02/2026 रोजीने वादी व प्रतिवादी यांना कब्जाची रीतसर नोटीस देण्यात येऊन दिनांक -12/02/2026 रोजी कब्जाची तारीख नेमणेत येऊन मंजूर वाटप तक्त्याप्रमाणे दावा जमिनीचा प्रत्यक्ष कब्जा वादी व प्रतिवादी यांना देणेसाठी मंडळ अधिकारी भाग महागाव यांना प्राधिकृत करण्यात आले. त्यानुसार दिनांक 12/02/2026 इ रोजी मंडळ अधिकारी भाग महागाव यांनी पंचविद्यमानाने मंजूर वाटप तक्त्याप्रमाणे दावा जमिनीचा प्रत्यक्ष कब्जा वादी व प्रतिवादी यांना देण्यात आला . त्याचा तपशील खालीलप्रमाणे –\nवादी क्र.-1 अंबुबाई चंद्रु गोरुले\nगट/सर्व्हे क्रमांक 339, एकुण क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी पैकी लागण क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी\nगट/सर्व्हे क्रमांक 371, एकुण क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी पैकी लागण क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी\nगट/सर्व्हे क्रमांक 372 एकुण क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी पैकी लागण क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी\nगट/सर्व्हे क्रमांक 325, एकुण क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी पैकी लागण क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी\nगट/सर्व्हेक्रमांक 348 एकूण क्षेत्र 0.2800 हे आर चौमी पैकी लागण क्षेत्र 0.0280 हे.\nवादी क्र.-2 इंदुबाई कृष्णा करडे\nगट/सर्व्हे क्रमांक 178/1, एकुण क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी पैकी लागण क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी,\nगट/सर्व्हे क्रमांक 178/5, एकुण क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी पैकी लागण क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी\nप्रतिवादी क्र.-1 दत्तू चंद्रु गोरुले\nगट/सर्व्हे क्रमांक 168, एकुण क्षेत्र 0.1010 हे.आर.चौ.मी पैकी लागण क्षेत्र 0.1010 हे.आर.चौ.मी\nगट/सर्व्हे क्रमांक 409, एकुण क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी पैकी लागण क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी आर.चौ.मी\nप्रतिवादी क्र.-2 भैरू चंद्रु गोरुले\nगट/सर्व्हे क्रमांक 79, एकुण क्षेत्र 0.1300 हे.आर.चौ.मी पैकी लागण क्षेत्र 0.1300 हे.आर.चौ.मी\nगट/सर्व्हे क्रमांक 80, एकुण क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी पैकी लागण क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी\nगट/सर्व्हे क्रमांक 22, एकुण क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी पैकी लागण क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी\nगट/सर्व्हे क्रमांक 340, एकुण क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागण क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी भैरू चंद्रु गोरुले व इतर ११ यांना\nप्रतिवादी क्र.-3 शंकर चंद्रु गोरुले उर्फ अमितकुमार चंद्रकांत इनामदार\nगट/सर्व्हे क्रमांक 72, एकुण क्षेत्र 0.1920 हे.आर.चौ.मी पैकी लागण क्षेत्र 0.1920 हे.आर.चौ.मी\nगट/सर्व्हे क्रमांक 347, एकुण क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी पैकी लागण क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी\nगट/सर्व्हे क्रमांक 33, एकुण क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी पैकी लागण क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी\nगट/सर्व्हे क्रमांक 359 एकुण क्षेत्र 0.1300 हे.आर.चौ.मी पैकी लागण क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी वरीलप्रमाणे अधिकार अभिलेख पत्रकी नावे दाखल करणेसाठी नोंद केली असे.",
  "talathi": "प्रभावती सचिन झुटाळ"
}
