{
  "village_code": "273400110428140000",
  "village_name": "हेळेवाडी",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 595,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:14:03Z",
  "surveys": [
    "119/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सन्मित्र ग्रा.बि.शेती,सह. पतसंस्था मर्या., वाटंगी, ता. आजरा, जि. कोल्हापूर शाखा नेसरी तर्फे शाखाधिकारी, विजय रामू पोवार\nगहाणखत लिहुन देणार : प्रशांत विठोबा तुरटे ,माधुरी प्रशांत तुरटे रा. हेळेवाडी यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 5517-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 119/ब क्षेत्र 0.2430 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत विठोबा तुरटे ,माधुरी प्रशांत तुरटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "Chandrakant N Patil"
}
