{
  "village_code": "273400110428150000",
  "village_name": "नेसरी",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 6223,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:00:35Z",
  "surveys": [
    "76/5/5",
    "76/6/6",
    "76/7/7",
    "76/8/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आझाद ग्रामीण बिगरशेती सह.पत संस्था मर्या नेसरी\nगहाणखत लिहुन देणार : अस्लम मुन्नासो नाईकवाडी रा. नेसरी यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 5383-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 76/5/5, 76/6/6, 76/7/7, 76/8/8 क्षेत्र 2.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अस्लम मुन्नासो नाईकवाडी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "Chandrakant N Patil"
}
