{
  "village_code": "273400110428190000",
  "village_name": "सावतवाडी",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 966,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:07:17Z",
  "surveys": [
    "101"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.टेनन्सी-43/एस.आर/45/2021\nआदेश दिनांक : 22/09/2021\nबाजूस दाखल केलेला गट क्रमांक 101 (जुना सर्वे नं 31/2) एकूण क्षेत्र हे 0.1820 हे.आर आकार 1.91 रु.पैसे या जमिनीस श्रीमती.अनिता यशवंत मटकर यांनी मा. तहसिलदारसो गडहिंग्लज यांच्याकडे अर्ज केला होता. त्या अर्जाची पडताळणी करून सदर क्षेत्रास असणारी कु.का.क.43 ची अट शिथिल केले बाबत मा.तहसिलदारसो गडहिंग्लज यांच्याकडील आदेश क्र.टेनन्सी-43/एस.आर/45/2021 दिनांक 22/09/2021 रोजीचे आदेश प्राप्त झाल्याने गाव दप्तरी 7/12 पत्रकाच्या इतर हाक्कात श्रीमती.अनिता यशवंत मटकर यांचे संपूर्ण हिस्सेस 0.1820 हे.आर क्षेत्रास असणारी अट शिथिल करून आदेशा नमूद सदर जमिनीचा भूधारणा प्रकार वर्ग 2 कायम ठेवणेत यावा व उक्त शासन परिपत्रकातील अनुक्रमांक ख,ग व घ मधील तरतुदीस अधिन राहून इतर हक्कात फेरफार नोंद ता.म.",
  "talathi": "Chandrakant N Patil"
}
