{
  "village_code": "273400110428220000",
  "village_name": "टिक्केवाडी",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 189,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:57:55Z",
  "surveys": [
    "19",
    "31",
    "33",
    "38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे अ न 83/2010 नि न 113/अ\nआदेश दिनांक : 02/07/2025\nमा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय गडहिंग्लज यांच्या निकालानुसार केस न - 83/2010 नि न- 113/A नुसार अपिलंट न 1 अ हुलजी संतोबा दोरुगुडे व अपिलंट न 2 शिवाजी संतोबा दोरुगुडेयांच्या हिस्सेस सामाईक मध्ये दिलेल्या मिळकतीचा तपशील-\nमौजे टिक्केवाडी येथील गट क्र 31 मधील 0.6878 हे आर यांच्या हिस्सेस देण्यात आली.\n2. प्रतिवादी न 1 रामू हुलाजी दोरुगुडे मयत वारस श्री यशवंत रामू दोरुगुडे यांचे हिस्सेस दिलेल्या मिळकतीचा तपशील खालीलप्रमाण- टिक्केवाडी येथील गट क्र 33 मधील 0.1300 हे आर,गट क्र 38 मधील 0.1050 हे आर,गट क्र 19 मधील 1.0575 हे आर,गट क्र 7 मधील 0.0750 हे आर, यांच्या हिस्सेस देण्यात आली.\nप्रतिवादी 2 ब प्रकाश विठोबा दोरुगडे व 2 ड शोभा भिवा दोरुगडे यांच्या हिस्सेस मौजे टिक्केवाडी येथील गट क्र 19 मधील 0.3524 हे आर,गट क्र 33 मधील 0.3000 हे आर देण्यात आली.\nमारुती हुलजी दोरुगडे यांच्या हिस्सेस मौजे टिक्केवाडी येथील गट क्र 31 मधील 0.6498 हे आर,गट क्र 33 मधील 0.3900 हे आर यांच्या हिस्सेस देण्यात आली असे. म्हणून 7/12 पत्रकी अंमल करून नोंद घेण्यात आली असे.",
  "talathi": "शुभम मुंढे"
}
