{
  "village_code": "273400110428230000",
  "village_name": "अर्जुनवाडी",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1682,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:50:56Z",
  "gone_at": "2026-11-01T23:47:57Z",
  "surveys": [
    "52",
    "667",
    "668",
    "687",
    "689",
    "691",
    "692",
    "75"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे अ न 83/2010 नि न 113/अ\nआदेश दिनांक : 02/07/2025\nमा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय गडहिंग्लज यांच्या निकालानुसार केस न - 83/2010 नि न- 113/A नुसार अपिलंट न 1 अ हुलजी संतोबा दोरुगुडे व अपिलंट न 2 शिवाजी संतोबा दोरुगुडेयांच्या हिस्सेस सामाईक मध्ये दिलेल्या मिळकतीचा तपशील-\nमौजे अर्जुनवाडी येथील गट न 52 मधील 0.0450 हे आर, गट न 75 मधील 0.0275 हे आर, गट न 667 मधील 0.0675 हे आर, गट न 668 मधील 0.1425 हे आर, गट न 689 मधील 0.1175 हे आर, गट न 691 मधील 0.1100 हे आर, गट न 692 मधील 0.2666 हे आर, गट न 94 मधील 0.5260 हे आर, गट न 687 मधील 0.3487 हे आर एवढे क्षेत्र यांच्या हिस्सेस देण्यात आले आहे.\n2. प्रतिवादी न 1 रामू हुलाजी दोरुगुडे मयत वारस श्री यशवंत रामू दोरुगुडे यांचे हिस्सेस दिलेल्या मिळकतीचा तपशील खालीलप्रमाणे\nगट क्र 52 मधील 0.0450 हे आर, गट क्र 75 मधील 0.0250 हे आर,गट क्र 667 मधील 0.0675 हे आर,गट क्र 667 मधील 0.0675 हे आर,गट क्र 668 मधील 0.1425 हे आर,गट क्र 689 मधील 0.1175 हे आर,गट क्र 691 मधील 0.3775 हे आर,गट क्र 687 मधील 0.3487 हे आर यांच्या हिस्सेस देण्यात आली.\n3. 2 ब प्रकाश विठोबा दोरुगडे व विक्रम भिवा दोरुगडे यांच्या हिस्सेस मौजे अर्जुनवाडी येथील सामायीकात दिलेल्या मिळकतीचा तपशील खालीलप्रमाणे गट क्र 75 मधील 0.0275 हे आर,गट क्र 667 मधील 0.0675 हे आर,गट क्र 668 मधील 0.1425 हे आर,गट क्र 689 मधील 0.1175 हे आर,गट क्र 691 मधील 0.1100 हे आर,गट क्र 692 मधील 0.2666 हे आर,गट क्र 687 मधील 0.3488 हे आर यांच्या हिस्सेस देण्यात आली.\n5. प्रतिवादी 2 ब प्रकाश विठोबा दोरुगडे व 2 ड शोभा भिवा दोरुगडे यांच्या हिस्सेस अर्जुनवाडी येथील 0.0450 हे आर देण्यात आले .\n6. मारुती हुलजी दोरुगडे यांच्या हिस्सेस मौजे अर्जुनवाडी येथील गट क्र 52 मधील 0.0450 हे आर,गट क्र 75 मधील 0.0275 हे आर,गट क्र 667 मधील 0.0675 हे आर,गट क्र 668 मधील 0.1425 हे आर,गट क्र 689 मधील 0.1175 हे आर,गट क्र 691 मधील 0.1100 हे आर,गट क्र 692 मधील 0.2666 हे आर,गट क्र 687 मधील 0.3488 हे आर यांना देण्यात आले.सदर 7/12 पत्रकी नोंद घेऊन अंमल करण्यात आला असे.",
  "talathi": "शुभम मुंढे"
}
