{
  "village_code": "273400110428260000",
  "village_name": "सरोळी",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2510,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:07:04Z",
  "surveys": [
    "343",
    "345",
    "36/अ",
    "36/ब",
    "523",
    "526",
    "780",
    "810",
    "812",
    "824",
    "834",
    "836"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/03/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.आरटीएस/अपील/एसआर/155/2023\nआदेश दिनांक : 20/02/2026\nबाजुस दाखल केलेले जमिनी बाबत 1) गट नं 343, 345, 36/अ, 36/ब, 523, 526, 780, 810, 812, 824, 834, 836 चे पूर्वी वारसा फेरफार क्र.819 दि. 10/03/1999 रोजी नोंदविणेत आला होता, सदर फेरफार तत्कालीन मंडळ अधिकारी भाग नेसरी यांनी नोंद प्रमाणित केलेने अपिलार्थी 1) राजेंद्र धोंडीबा कांबळे 2) चांदना हणमंत कांबळे 3) अर्चना कृष्णा कांबळे यांनी प्रतिवादी 1) मंजुळा बाप कृष्णा कांबळे 2) ) कमळाबाई धोंडीबा कांबळे मयत वारस 2/अ) प्रकाश धोंडीबा कांबळे 2/ब) सुरेश धोंडीबा कांबळे , 2/क) रविंद्र धोंडीबा कांबळे, 3)शंकर कृष्णा कांबळे मयत वारस 3/अ) रेणुका दशरथ कांबळे 4) यल्लापा कृष्णा कांबळे 4/अ) प्रेमकुमार यल्लापा कांबळे 4/ब) सुनिता यल्लापा कांबळे 5) आकुबाई बंडू कांबळे यांच्या विरुद्ध म.ज.म.सं.1966 चे कलम 247 व 251 अन्वये मा. उपविभागीय अधिकारीसो गडहिंग्लज भाग गडहिंग्लज यांच्याकडे अपील दाखल केले. सदर अपिलाचे काम चालून दि.20/02/2026 रोजी निकाल झाला. त्या प्रमाणे मा. उपविभागीय अधिकारीसो गडहिंग्लज भाग गडहिंग्लज यांचेकडील क्र.आरटीएस/अपील/एसआर/155/2023 दि.20/02/2026 रोजीच्या आदेशाने पूर्वी वारसा फेरफार क्र.819 ची नोंद रद्द करून वरील आदेशाने अपिलार्थी अर्जदार यांनी दाखल केलेल्या वारस दाखला व प्रतिज्ञापत्रातील वारसा बाबत पुराव्यानिशी खात्री करून नव्याने वारसा फेरफार नोंदीविणेत यावा त्यानुसार फेरफार प्रमाणित करून 7/12 पत्रकी च्या भोगवाटदार सदरी दाखल असलेले वारसांची नावे कमी करून पूर्वस्थिती प्रमाणे कृष्णा तातोबा कांबळे यांचे नाव दाखल करून नोंद ता.म.",
  "talathi": "अनिल सुखदेव कांबळे"
}
