{
  "village_code": "273400110428270000",
  "village_name": "सांबरे",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2530,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:07:10Z",
  "surveys": [
    "317"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nबाजूस दाखल केलेले जमिनी बाबत गट नं 317 मधील खातेदार दिलीप सुदाम कोले व संगिता दिलीप कोले यांच्या नावे 7/12 पत्रकी मध्ये इतर हक्कात जप्ती बोजा कमी करणे कामी फौजदारी न्यायालय, पनवेल यांचेकडील फौ.चौ.अर्ज.नं/स.के/रे.नं.867/2022 चा दावा चालून त्याचा दि.18/07/2026 रोजी निकाल झालेने व मा.तहसीलदारसो गडहिंग्लज यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/1444/2026 दि.05/09/2026 रोजीचे पत्र दिलेने 7/12 पत्रकीच्या इतर हक्कात असलेला जप्ती बोजा कमी करून नोंद ता.म.",
  "talathi": "अनिल सुखदेव कांबळे"
}
