{
  "village_code": "273400110428300000",
  "village_name": "यमेहट्टी",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1232,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:05:18Z",
  "surveys": [
    "287"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.कार्या.८/आरटीएस/आरआर/७७४/२०२५\nआदेश दिनांक : 15/05/2025\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार विठ्ठल अंकुश गावडे यांनी आपले नावे असलेल्या जमिनीस महाराष्ट्र शासन लक्ष्मी मुक्ती योजनेचे परिपत्रक क्र एस/१४/२१६८१६/प्र.क्र.४५८/ल-६ व जिल्हाधिकारीसो कोल्हापूर यांचे कडील क्र. कार्या.८/ आरटीएस/ आरआर/ ७७४/ २०२५ दि.१५/०५/२०२५ रोजीचे आदेश नुसार विठ्ठल अंकुश गावडे यांची पत्नी कावेरी विठ्ठल गावडे यांचे नाव आपले सोबत ७/१२ उताऱ्यावर सहहिस्सेदार म्हणून दाखल व्हावे म्हणून वरील परिपत्रकाची झेरॉक्स प्रत व वर्दी अर्ज दिलेने अर्जदार विठ्ठल अंकुश गावडे यांचे सोबत त्यांची कायदेशीर पत्नी कावेरी विठ्ठल गावडे यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल करणेस नोंद केली असे.",
  "talathi": "जितेंद्र मच्छिंद्र माने"
}
