{
  "village_code": "273400120428330000",
  "village_name": "गवसे",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1862,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:14:24Z",
  "surveys": [
    "542"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सैनिक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. चंदगड ता.चंदगड जि.कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : अजित विलास नेवगे रा. गवसे यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2109-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 542 क्षेत्र 0.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजित विलास नेवगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nविलास दत्तात्रय नेवगे (खाता क्रमांक :- 4066) ,",
  "talathi": "शिवपत्रय्या मल्लिकार्जून हिरेमठ"
}
