{
  "village_code": "273400120428340000",
  "village_name": "इब्राहिमपुर",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1587,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:13:25Z",
  "surveys": [
    "439",
    "447"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकती मुळ हेरे सरंजाम वतनाच्या असून त्यांचा भूधारणा प्रकार वर्ग 2 आहे. मुंबई संरजाम जहागीर अँन्ड अदर इनाम ऑफ पोलिटीकॅल नेचर रीझम्पशन रूल्स १९५२ अन्वये ०१/११/१९५२ खालसा झाले आहे.महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.एसपीआर-३८९३/९९०/प्र.क्र.१४०/ल-४ दि.३१/०५/२००१ व शासन निर्णय क्र.जमीन-३८२६/प्र.क्र.७८/जमीन-०५-अ (ई१४९२५९९) दि.०१/०७/२०२६ प्रमाणे धारणाधिकार भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ (शेती प्रयोजनार्थ)मध्ये रुपांतरीत करणेस पात्र आहेत.त्याचा तपशील त्याप्रमाणे खालीलप्रमाणे आहे.\nसन १९५२\nनियम ६(१)वाटप 9 (३) (४)\nफेरफार क्र. सर्व्हे नं. गट नं खाते क्र\n३६३ १६३/३ ४३९ ७५\n३९३ १७० ४४७ समा ७३\nवरीलप्रमाणे जमिन मिळकतींचा धारणाधिकार भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ (शेती प्रयोजनार्थ)मध्ये रुपांतरीत करण्यात येत आहे व इतर हक्कातील अविभाज्य शर्तीचा शेरा कमी करून इतर हक्कात सदर जमिनीचा वापर बिगरशेती कारणासाठी करण्याचा झाल्यास शीघ्रसिद्धगणकानुसार चालू बाजारभावाने होणाऱ्या किमतीच्या 50% रक्कम शासनाकडे भरणे बंधनकारक राहील. सक्षम प्राधिकारी यांचे परवानगी शिवाय बिनशेती वापर झाल्यास शीघ्रसिद्धगणकानुसार चालू बाजारभावाने होणा-या किंमतीच्या 75% रक्कम भरणेस पात्र राहील असा शेरा दाखल केला असे. महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.एसपीआर-३८९३/९९०/प्र.क्र.१४०/ल-४ दि.३१/०५/२००१ व शासन निर्णय क्र.जमीन-३८२६/प्र.क्र.७८/जमीन-०५-अ (ई१४९२५९९) दि.०१/०७/२०२६ व मा.तहसिलदारसो.चंदगड यांचे कार्यालयाकडील पत्र क्र.आरटीएस/कावी/१६७२/२०२६ दि.१४/०८/२०२६ प्रमाणे नोंद केली असे.",
  "talathi": "शिवपत्रय्या मल्लिकार्जून हिरेमठ"
}
