{
  "village_code": "273400120428360000",
  "village_name": "सत्तेवाडी",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 513,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:35:24Z",
  "surveys": [
    "122",
    "42"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र. आरटीएस/१५५/एसआर/२९/२०२३\nआदेश दिनांक : 03/07/2023\nबाजूस दाखल जमिनीचे अर्जदार रामचंद्र अनंत तेलवेकर यांनी गट नं. ४२ व १२२ चे हस्तलिखित ७/१२ प्रमाणे संगणकीय ७/१२ दुरुस्ती कामी तहसीलदार सो चंदगड यांच्याकडे अर्ज केलेल्या अनुषंगाने मा. निवासी नायब तहसीलदार सो चंदगड यांच्याकडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १६६६ चे कलम १५५ अन्वये आदेश क्र. आरटीएस/१५५/एसआर/२९/२०२३ दि. ०३/०७/२०२३ चा आदेश प्राप्त झालेने फेरफार नोंद ता. म.",
  "talathi": "सर्जेराव शामराव घोसरवाडे"
}
